Hi I'm Kiran Paste, And This Is My Comedy Channel. तुम्हाला रोज व्हिडिओ चे Notification येतात का? कारण आपल्या व्हिडिओ रोज येतात, पण काही मित्रांना Notification जात नाही आहेत. रोज Notification येण्यासाठी Subscribe करून Bell Icon दाबून All वर Click करा, म्हणजे आपल्या धमाकेदार नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.